---Advertisement---

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’सह या पदाची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी
दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ ऑगस्ट २०२२ आहे.  Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2022

एकूण जागा : ०९

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) आयटी अधिकारी / IT Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) संगणक विज्ञान मध्ये बी.ई. / बी.टेक / एम.ई./ एम.टेक / एमसीए / एमसीएस सह किमान ६०% गुण किंवा समकक्ष ०२) ०३ वर्षे अनुभव

२) कनिष्ठ लिपिक / Junior Clerk ०८
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ०२) MS-CIT ०३) अनुभव असल्यास प्राधान्य

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) :

आयटी अधिकारी – २० ते ३० हजार प्रतिमाह
कनिष्ठ लिपिक- ७५०० ते १०,००० रुपये प्रतिमाह

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १२ ऑगस्ट २०२२ 
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लि., १४५८/ बी, जी. एन चेम्बर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६०१२.

अधिकृत संकेतस्थळ : www.kopbankasso.com

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now