कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या १८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० मार्च व २४ मार्च २०२१ रोजी आहे. इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी KRCL च्या अधिकृत वेबसाईट, konkanrailway.com या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीसह अर्ज करू शकतात
एकूण जागा : १४
पदांचे नाव : कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ Junior Technical Assistant
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीतातून पूर्ण वेळ अभियांत्रिकी पदवी (बी.ई / बीटेक) इलेक्ट्रॉनिक्स / मध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & दूरसंचार / संप्रेषण / इन्स्ट्रुमेंटेशन ०२) अनुभव.
वयोमर्यादा : ०१ फेब्रुवारी २०२१ रोजी २५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : जम्मू-काश्मीर, मुंबई
वॉक-इन-मुलाखतीसंबंधी सूचना
वॉक-इन-मुलाखतीत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना कोकण रेल्वेने दिलेला अर्ज भरावा लागेल आणि तो आपल्याबरोबर घेऊन जावा लागेल. तसेच आपल्या प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती आणि स्वत: ची साक्षांकित प्रती घ्यावी लागेल. तसेच उमेदवारांना सकाळी 9 ते दुपारी 1 या दरम्यान मुलाखतीसाठी नोंदणी करावी लागेल. बाहेरील उमेदवारांना कमीत कमी 2-3 दिवस राहण्याची व्यवस्था करावी लागेल. कोकण रेल्वेकडून कोणताही टीए/डीए रक्कम द्यावी लागणार नाही.
वॉक-इन-मुलाखतीचं ठिकाण : यूएसबीआरएल प्रोजेक्ट हेड ऑफिस, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, एक्सटेंशन-त्रिकुटानगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर.
अधिकृत संकेतस्थळ : www.konkanrailway.com
जाहिरात (Notification)पाहण्यासाठी : येथे क्लिक करा