⁠
Jobs

कृषि विज्ञान केंद्र कोल्हापूर येथे पदवीधरांसाठी भरती! पगार 34,800 पर्यंत

KVK Recruitment 2023 कृषि विज्ञान केंद्रामार्फत कोल्हापूर इथे भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 ऑक्टोबर 2023  आहे.

एकूण रिक्त जागा : 01

रिक्त पदाचे नाव : सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी प्राधान्य : वाणिज्य शाखेतील पदवीसह अर्थशास्त्रात एमबीए

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 ऑक्टोबर 2023 रोजी 20 वर्षे ते 30 वर्षापर्यंत असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9300/- ते 34,800/- रुपये पगार मिळेल.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 24 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “ICAR – Shri Siddhagiri Math Krishi Vigyan Kendra, Kaneri, Kolhapur -416234, Maharashtra”.

अधिकृत संकेतस्थळ : www.kvkkolhapur2.icar.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button