---Advertisement---

कृषि विज्ञान केंद्रात शिपाईसह विविध पदांची भरती ; पगार 35,000 पर्यंत

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

KVK Recruitment 2024 कृषि विज्ञान केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. मुलाखत दिनांक 17 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 3

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) यंग प्रोफेशनल – 01
शैक्षणिक पात्रता
: एम.एस्सी. ऍग्री. (वनस्पती पॅथॉलॉजी)
2) कुशल मदतनीस – 01
शैक्षणिक पात्रता :
ऍग्री. डिपोलम + MS-CIT
3) शिपाई – 01
शैक्षणिक पात्रता :
एसएससी

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत [SC/ST/NT – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
शुल्क : शुल्क नाही
इतका पगार मिळेल :
यंग प्रोफेशनल -35,000/-
कुशल मदतनीस -15,000/-
शिपाई – 9000/-

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 17 जानेवारी 2024
मुलाखतीचे ठिकाण : Senior Scientist and Head, Krishi Vigyan
Kendra,Hiwara, Dist: Gondia.
अधिकृत संकेतस्थळ : www.pdkv.ac.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now