⁠  ⁠

कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर येथे 10वी ते पदवीधरांसाठी भरती, पगार 35,400 पर्यंत

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

KVK Solapur Bharti 2023 : कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 03
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कार्यक्रम सहाय्यक – 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी किंवा विज्ञान/सामाजिक शास्त्राच्या इतर कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी शेतीशी संबंधित किंवा समतुल्य पात्रता
2) सहाय्यक -01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी
3) चालक- 1
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक उत्तीर्ण पात्रता 02) विहित सरकारी प्राधिकरणाकडून वैध आणि योग्य ड्रायव्हिंग लायसन्स असणे (उमेदवाराला संस्था/मुख्यालयाच्या योग्य समितीने घेतलेली व्यावहारिक कौशल्य चाचणी उत्तीर्ण करावी लागेल)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 नोव्हेंबर 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
पगार :
कार्यक्रम सहाय्यक – 9300/- ते 34800/- GP-4200
सहाय्यक- 9300/- ते 34800/- GP-4200
चालक – 5200 ते 20200/- GP-2000

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 05 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Chairman, Shabari Krishi Pratishthan, Krishi Vigyan Kendra, Solapur-I, At: Khed, Post: Kegaon, Tal: North Solapur, Dist: Solapur – 413255.

अधिकृत संकेतस्थळ : www.kvksolapur.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article