⁠
Jobs

LIC हाऊसिंग फायनान्स लि.मार्फत 200 जागांसाठी भरती ; पात्रता फक्त पदवी पास..

LIC HFL Recruitment 2024 : LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 25 जुलै पासून सुरु होत आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 200

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant)
शैक्षणीक पात्रता : i) कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान एकूण 60% गुण) ii) संगणकाचे ज्ञान
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जुलै 2024 रोजी 21 ते 28 वर्षे.

परीक्षा फी : 800/- +18% GST
इतका पगार मिळेल :
निवडलेल्या उमेदवाराला मिळणारा एकूण पगार पोस्टिंगच्या जागेवर अवलंबून 32,000 ते 35,200 च्या श्रेणीत आहे. निव्वळ पगारामध्ये मूळ वेतन, एचआरए, इतर फायदे आणि पीएफ – कंपनीचे योगदान समाविष्ट आहे.
निवड प्रक्रिया :
या पदांसाठी निवड प्रक्रिया दोन टप्प्यात विभागली जाईल.
i) ऑनलाइन परीक्षा
ii) मुलाखत

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://www.lichousing.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button