⁠  ⁠

LIC : भारतीय आयुर्विमा महामंडळात 9400 जागांसाठी मेगाभरती (आज शेवटची संधी..)

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

LIC Recruitment 2023 : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC मध्ये बंपर भरती निघाली आहे. याद्वारे उमेदवारांना एलआयसीमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. तब्बल 9400 जागांसाठी मेगाभरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 9400

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO)

रिक्त पदांचा तपशील
1) नॉर्थर्न झोनल ऑफिस (NZ) 1216
2) नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (NCZ) 1033
3) सेंट्रल झोनल ऑफिस (CZ) 561
4) ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ECZ) 1049
5) साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (SCZ) 1408
6) साउथर्न झोनल ऑफिस (SZ) 1516
7) वेस्टर्न झोनल ऑफिस (WZ) 1942
8) ईस्टर्न झोनल ऑफिस (EZ) 669

शैक्षणिक पात्रता :
अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असले पाहिजेत किंवा त्यांच्याकडे इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबईची फेलोशिप असणे आवश्यक
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 750/- [SC/ST: ₹100/-]
वेतनमान (Pay Scale) : 35,650/- रुपये ते 56,000/- रुपये.

निवड प्रक्रिया : या पदांवर उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023
प्रवेशपत्र: 04 मार्च 2023 पासून
परीक्षा (Online):
पूर्व परीक्षा:
12 मार्च 2023
मुख्य परीक्षा: 08 एप्रिल 2023

अधिकृत संकेतस्थळ : licindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


Share This Article