⁠  ⁠

लखनऊ मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या १८३ जागा

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Lucknow Metro Rail Corporation Limited Recruitment 2019

सहाय्यक व्यवस्थापक-सिव्हिल (Assistant Manager-Civil) : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बी.ई/ बी.टेक. पदवी किंवा समकक्ष.

सहाय्यक व्यवस्थापक-विद्युत (Assistant Manager-Electrical) : १८ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बी.ई/ बी.टेक. पदवी किंवा समकक्ष.

सहाय्यक व्यवस्थापक-एस आणि टी (Assistant Manager-S & T) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये बी.ई/ बी.टेक. पदवी किंवा समकक्ष.

सहाय्यक व्यवस्थापक-अकाउंटंट (Assistant Manager-Accounts) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून सी.ए. किंवा आय.सी.डब्ल्यू.ए. पदवी

सहाय्यक व्यवस्थापक-एचआर (Assistant Manager-HR) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह एम.बी.ए. (एचआर) किंवा पी.जी.डी.एम. (एचआर) पदवी किंवा समकक्ष

सहाय्यक व्यवस्थापक-जनसंपर्क (Assistant Manager-Public Relations) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम किंवा मास्टर इन जर्नलिझम मध्ये पदवी किंवा समकक्ष.

कनिष्ठ अभियंता-सिव्हिल (Junior Engineer-Civil) : ५८ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये ०३ वर्षाचा डिप्लोमा किंवा समकक्ष

कनिष्ठ अभियंता-विद्युत (Junior Engineer-Electrical) : ४० जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये ०३ वर्षाचा डिप्लोमा किंवा समकक्ष

कनिष्ठ अभियंता-एस आणि टी (Junior Engineer-Junior Engineer-S & T) : १७ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये ०३ वर्षाचा डिप्लोमा किंवा समकक्ष

जनसंपर्क सहाय्यक (Public Relations Assistant) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम किंवा जर्नालिझम मध्ये बॅचलर पदवी किंवा समकक्ष

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१९ रोजी २१ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST/OBC – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : ५९०/- रुपये [SC/ST : २३६/- रुपये]

नोकरी ठिकाण : लखनऊ (उत्तर प्रदेश)

अधिक माहितीसाठी Official Site : www.lmrcl.com

TAGGED: ,
Share This Article