---Advertisement---

लोक आयुक्त कार्यालयामध्ये ‘लिपिक-टंकलेखक’ पदांसाठी भरती ; पदवीधरांना उत्तम संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Lokayukta Karyalay Bharti 2023 : लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय मुंबई येथे भरती निघाली आहे. लिपिक टंकलेखक या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक जानेवारी २०२३ आहे.

रिक्त पदाचे नाव : लिपिक टंकलेखक / Clerk-Typist
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
02) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
03) उमेदवारांने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक हाताळणीबाबतची प्रमाणपत्र परीक्षा (MS-CIT किंवा तत्सम) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
04) शैक्षणिक अर्हते सोबत आवश्यक असलेली टंकलेखन अर्हताः मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषीत केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे

---Advertisement---

वयोमर्यादा – 19 ते 38 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, नवीन प्रशासन भवन, १ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालया समोर, मुंबई- 40032

अधिकृत संकेतस्थळ : lokayukta.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now