मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ येथे भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ डिसेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : ९९
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) ट्रेड अप्रेंटिस ( For Non-ITI) ५२
शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण (दहावी इयत्ता किंवा समतुल्य)
२) ट्रेड अप्रेंटिस (For Ex-ITI) ४७
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेतून संबंधित ट्रेड चाचणी उत्तीर्ण केलेली असावी
वयाची अट : २१ डिसेंबर २०२२ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : ३,०००/- रुपये ते ८,०५०/- रुपये.
निवड प्रक्रिया :
निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.
ITI नसलेल्या : 10वीच्या गुणांची टक्केवारी
ITI : 10वी आणि ITI च्या सरासरी गुणांची टक्केवारी
नोकरी ठिकाण : अंबरनाथ, ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २१ डिसेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt. of India Enterprise Ambarnath Dist – Thane, Maharashtra, Pin: 421 502”.
अधिकृत संकेतस्थळ : www.avnl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा