---Advertisement---

MADC महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि.मुंबई येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

madc recruitments 2021
---Advertisement---

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ मार्च २०२१ आहे.

एकूण जागा : ०३

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सल्लागार/ Consultant -२
शैक्षणिक पात्रता : ०१) ०१) कोणत्याही शाखेत पदवी. ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) सिव्हिल/ पाटबंधारे / जलसंपदा मध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी किंवा समकक्ष. ०२) ०५ वर्षे अनुभव

२) स्टेनोग्राफर / Stenographer -१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ४५/६२ वर्षापर्यंत

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Vice Chairman and Managing Director 8th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffe Parade Mumbai-400005.

अधिकृत संकेतस्थळ : www.madcindia.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : ेथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now