महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती
MAFSU Recruitment 2024 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 08 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 02
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) / प्रोजेक्ट असोसिएट I
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय/जीवन विज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, 02) संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
2) वरिष्ठ रिसर्च फेलो/ प्रोजेक्ट असोसिएट II
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय / जीवन विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य आणि औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थामध्ये संशोधन आणि विकास किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान
संघटना; आणि वैज्ञानिक क्रियाकलाप आणि सेवा यामध्ये 2 वर्षांचा अनुभव
02) संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
सूचना : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 एप्रिल 2024 रोजी, 35 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : 28,000/- रुपये ते 35,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 08 एप्रिल 2024
मुलाखतीचे ठिकाण : The Committee hall of Nagpur Veterinary College, Nagpur.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.nvcnagpur.net.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा