---Advertisement---

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात 64 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

Mafsu
---Advertisement---

MAFSU Recruitment 2024 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मार्च 2024 आहे.

रिक्त पदांची संख्या : 64
रिक्त पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष
शैक्षणिक पात्रता : 01) कृषी / पशुवैद्यकीय विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किमान 50% गुणांसह किंवा समकक्ष 02) उमेदवाराकडे संबंधित विद्याशाखेची पदवी असणे आवश्यक आहे.

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 मार्च 2024 रोजी 38 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1500/- रुपये [राखीव प्रवर्ग – 750/- रुपये] शुल्क नाही
पगार : 57,700/- रुपये ते 1,82,400/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 15 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur- 440001 (M.S.)”.
अधिकृत संकेतस्थळ : www.mafsu.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now