---Advertisement---

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात नवीन भरती सुरु

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Maha Food Recruitment 2023 : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग नागपूर येथे भरती निघाली आहे. सदस्य पदांच्या २८ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : २८

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : सदस्य (Members)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – अमरावती
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, अमरावती
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : mahafood.gov.in 
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

असा करा अर्ज?
वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
संबंधित पदांच्या अनुषंगाने सविस्तर सूचना www.amravati.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now