महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर येथे विविध पदांच्या 29 जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
पदाचे नाव :
१) अतिरिक्त महाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 25 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
२) संयुक्त महाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 20 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
३) व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 20 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
४) सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
५)मुख्य नियंत्रक
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
६) वरिष्ठ विभाग अभियंता
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
७) कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 12 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
वयो मर्यादा : ३० ते ५५ वर्षे.
पगार :
अतिरिक्त महाव्यवस्थापक – 1,00,000/- – 2,60,000/- रुपये प्रतिमहिना
संयुक्त महाव्यवस्थापक – 90,000/- – 2,40,000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापक – 90,000/- – 2,40,000/- रुपये प्रतिमहिना
सहाय्यक व्यवस्थापक – 60,000/- – 1,80,000/- रुपये प्रतिमहिना
मुख्य नियंत्रक – 60,000/- – 1,80,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ विभाग अभियंता – 60,000/- – 1,80,000/- रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ अभियंता – 50,000/- – 1,60,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 नोव्हेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010
अधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा