MAHA Security Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे.यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 एप्रिल 2023 आहे.
एकूण पदे : 28
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) संचालक – प्रतिष्ठापना- 01
शैक्षणिक पात्रता : 01) महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून निशस्त्र सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. 02) किमान शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
2) सह संचालक – 02
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. 02) नागपूर व औरंगाबाद विभागासाठी संबधीत विभागात राहत असलेले व त्याभागात पोलीस खात्यात असताना नोकरी केलेले उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येईल.
3) सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी- 05
शैक्षणिक पात्रता : 01) नमुद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून पोलीस निरिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. 02) किमान शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. 03) वरील पदे राज्यातील विविध भागात असून त्या-त्या विभागात नोकरी केलेले व त्याच भागात सध्या राहत असलेले उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल
4) सहायक पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहायक पोलीस उप निरिक्षक
शैक्षणिक पात्रता : 01) नमुद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहा. पोलीस उप निरिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. 02) किमान शैक्षणिक अर्हता : इ. १२ वी किंवा तत्सम परिक्षा पास. 03) वरील पदे राज्यातील विविध भागात असून त्या-त्या विभागात नोकरी केलेले व त्याच भागात सध्या राहत असलेले उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
वयाची अट : 30 एप्रिल 2023 रोजी 61 वर्षापेक्षा अधिक नसावे [तथापि, महामंडळात यापूर्वी सेवा केलेले व 30 एप्रिल 2023 रोजी पर्यंत वय वर्ष 65 पेक्षा कमी असलेले अधिकारी]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
संचालक – प्रतिष्ठापना – 50,000/-
सह संचालक- 50,000/-
सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी – 45000/-
सहायक पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहायक पोलीस उप निरिक्षक- 35,000
नोकरी ठिकाण : मुंबई, धुळे, यवतमाळ (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/मुलाखतीद्वारे
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 28 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- 400005.
मुलाखतीचे ठिकाण : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahasecurity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा