Mahadiscom : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषणमध्ये भरती

Published On: जुलै 28, 2022
Follow Us

MahaVitaran Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड वर्धा येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ०५ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : 34

पदाचे नाव: शिखाऊ उमेदवार (विजतंत्री,तारतंत्री, कोपा)

शैक्षणिक पात्रता : NCVT प्रमाणपत्रासह 10+2

नोकरी ठिकाण : वर्धा

अर्ज पद्धती : ऑनलाइन आणि ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2022

मूळ कागदपत्र तपासणी तारीख: वीजतंत्री – 11 ऑगस्ट 2022, तारतंत्री – 12 ऑगस्ट 2022, कोपा – 12 ऑगस्ट 2022

परीक्षा फी : फी नाही

निवड पद्धत: चाचणी

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. संवसु विभाग नांदगाव रेडि हिंगणघाट.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now