⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांसाठी मोठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MahaGenco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 15

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) खाण व्यवस्थापक –
01
शैक्षणिक पात्रता : 01) खाण अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी / डिप्लोमा सह कोळसा (FCC) मध्ये प्रथम श्रेणी व्यवस्थापक प्रमाणपत्र 02) 05 वर्षे अनुभव
2) सुरक्षा अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता :
01) खाण अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी / डिप्लोमा सह कोळसा (FCC) मध्ये प्रथम श्रेणी व्यवस्थापक प्रमाणपत्र 02) 03 वर्षे अनुभव
3) सहाय्यक खाण व्यवस्थापक – 02
शैक्षणिक पात्रता :
01) खाण अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी / डिप्लोमा सह कोळसा (FCC) मध्ये प्रथम किंवा द्वितीय श्रेणी व्यवस्थापक प्रमाणपत्र 02) 02 वर्षे अनुभव
4) सर्वेक्षक -02
शैक्षणिक पात्रता
: 01) सर्वेक्षण / खाणकाम / सिव्हिल डिप्लोमा सह सर्वेक्षक प्रमाणपत्र 02) 02 वर्षे अनुभव
5) ओव्हरमॅन -04
शैक्षणिक पात्रता :
खाणकाम मध्ये डिप्लोमा सह ओव्हरमॅन योग्यता प्रमाणपत्र (शिफ्टसाठी ऑपरेशन्स)
6) खाण सिरदार – 04
शैक्षणिक पात्रता :
सरदार यांचे प्रमाणपत्र
7) इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक – 01
शैक्षणिक पात्रता :
आयटीआय (इलेक्ट्रिशियन) / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा आणि वैध इलेक्ट्रिकल पर्यवेक्षकाचे सक्षमतेचे प्रमाणपत्र धारण केलेले

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 मार्च 2024 रोजी, 33 ते 55 वर्षापर्यंत
परीक्षा फी : 944/- रुपये.
पगार :
इतका पगार मिळेल : 80,000/-
खाण व्यवस्थापक – 63,000/-
सुरक्षा अधिकारी – 63,000/-
सहाय्यक खाण व्यवस्थापक – 63,000/-
सर्वेक्षक – 40,000/-
ओव्हरमॅन – 40, 000/-
खाण सिरदार – 37,000/-
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक – 37,000/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 11 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Dy. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahagenco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article