⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MahaGenco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. तंत्रज्ञ ३ पदांसाठी ही भरती होणार असून एकूण 800 जागा भरल्या जातील ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक व अर्ज सादर करण्याची लिंक लवकरच उपलब्ध होईल.

एकूण रिक्त जागा :800
रिक्त पदाचे नाव : तंत्रज्ञ ३
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा :
परीक्षा फी :
फी नाही
वेतनमान : नियमानुसार.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच
अधिकृत संकेतस्थळ : https://mahagenco.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : लवकरच उपलब्ध होईल.

Share This Article