⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.मध्ये निघाली भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MahaGenco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : 01
रिक्त पदाचे नाव : सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पत्रकारितेत किंवा मास कम्युनिकेशन मध्ये प्रथम श्रेणीतील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठामधुन पत्रकारिता किंवा जनसंवादात प्रथम श्रेणीसह बॅचलर पदवी 02) इंग्रजी, मराठी आणि हिंदीचे ज्ञान आवश्यक आहे 03) 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : 944/- रुपये.
पगार : 45,800/- रुपये ते 1,15,905/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 फेब्रुवारी 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Dy General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahagenco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article