---Advertisement---

वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई येथे १३५ जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

mahagst mumbai recruitment 2021
---Advertisement---

वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई येथे “राज्यकर अधिकारी, राज्यकर अधिकारी निरीक्षक” पदांच्या एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल 2021 आहे.

एकूण जागा : १३५

पदाचे नाव :
१) राज्यकर अधिकारी/ State Tax Officer ३३
२) राज्यकर अधिकारी निरीक्षक/ State Tax Inspector १०२

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता किंवा E-Mail ID : संबंधित दिलेल्या E-Mail किंवा संबंधित कार्यालयात.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahagst.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now