महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांच्या जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
या जागांसाठी भरती
१) वित्त आणि लेखा व्यवस्थापक
२) लेखाधिकारी
३) वित्त कार्यालय
४) लेखापरीक्षा अधिकारी (Audit Officer)
५) वित्त कार्यकारी (Finance Executive)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वित्त आणि लेखा व्यवस्थापक – CA पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच दहा वर्षांचा अनुभव आवश्यक.
लेखाधिकारी – : B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.
वित्त अधिकारी – B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.
लेखापरीक्षा अधिकारी – B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.
वित्त कार्यकारी – B.Com, M.Com पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच एक ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.
इतका मिळणार पगार
वित्त आणि लेखा व्यवस्थापक- 80,000/- रुपये प्रतिमहिना
लेखाधिकारी – 40,000/- – 60,000/- रुपये प्रतिमहिना
वित्त अधिकारी – 40,000/- – 60,000/- रुपये प्रतिमहिना
लेखापरीक्षा अधिकारी- 40,000/- – 60,000/- रुपये प्रतिमहिना
वित्त कार्यकारी- 12,000/- -.18,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
– Resume (बायोडेटा)
– दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
-पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज कारण्यासाठी पत्ता/ई-मेल आयडी
मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्रा इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र सरकार एंटरप्राइज) तिसरा मजला, अपीजय हाऊस, के.सी.कोलेजजवळ, चर्चगेट, मुंबई – 400020 / [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2021
अधिकृत संकेतस्थळ : mahait.org
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा