10वी पाससाठी नोकरीची संधी..! महाराष्ट्र डाक सर्कल मध्ये 620 जागांसाठी भरती

Maharashtra Postal Circle Bharti 2023 : भारतीय डाक विभागामार्फत महाराष्ट्र सर्कल मध्ये 620 जागांसाठी भरती भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचं असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 620

रिक्त पदाचे नाव :
1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट: 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS:₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

निवड प्रक्रिया :
उमेदवाराची निवड खालील प्रक्रियेनंतर केली जाईल.
सर्वप्रथम उमेदवारांना 10वीच्या गुणांच्या आधारे निवडले जाईल.
त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
शेवटी वैद्यकीय तपासणी केली जाईल.

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online