⁠  ⁠

डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3026 जागा ; 10वी पास उमेवारांसाठी आज शेवटची संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Maharashtra Postal Circle Recruitment 2022 : भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3026 जागांसाठी भरती सुरु असून अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दहावी पास उमेवारांसाठी ही मोठी संधी आहे.

एकूण जागा : 3026

रिक्त पदांचा तपशील

1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3) GDS-डाक सेवक

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 05 जून 2022 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

परीक्षा फी: जरनल/ओबीसी ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online

Share This Article