महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि.मार्फत विविध पदांची भरती
Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023 महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 20
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) व्यवस्थापक 10 पदे
शैक्षणिक पात्रता : B.E/ B. Tech
2) सहव्यवस्थापक 02 पदे
शैक्षणिक पात्रता : B.E/ B. Tech
3) सहायक व्यवस्थापक 06 पदे
शैक्षणिक पात्रता : B.E/ B. Tech
4) उपमहाव्यवस्थापक 02 पदे
शैक्षणिक पात्रता : किमान II वर्ग असलेल्या कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पदवी. अतिरिक्त पात्रता जसे की JAIIB/CAIIB ला प्राधान्य दिले जाईल
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 ते 59 वर्षे असावे.
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
व्यवस्थापक- 77,000/-
सहव्यवस्थापक -65,000/-
सहायक व्यवस्थापक -62,000/-
उपमहाव्यवस्थापक -90,000/-
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डेप्युटी जनरल मॅनेजर, एचआरडी अँड एम विभाग, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरसे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट : https://www.mscbank.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी
जाहिरात 1 : PDF
जाहिरात 2 : PDF