Maharashtra State Excise Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागातविविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 (05:00 PM) आहे. Maharashtra State Excise Recruitment 2023
एकूण रिक्त पदे : 512
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
2) लघुटंकलेखक 16
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
3) जवान राज्य उत्पादन शुल्क 371
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
4) जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 70
शैक्षणिक पात्रता : (i) 07वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
5) चपराशी 50
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 13 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]
पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹720/-]
इतका पगार मिळेल?
लघुलेखक (निम्नश्रेणी) : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखक : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्क : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशी : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2023 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : stateexcise.maharashtra.gov.in