---Advertisement---

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत लिपिक पदांच्या 260 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MahaTransco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ एप्रिल २०२५ पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : २६०

रिक्त पदाचे नाव : निम्न श्रेणी लिपिक (F&A)
शैक्षणीक पात्रता : वाणिज्य शाखेतील पदवी (i) B.Com (ii) MS-CIT
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दि. ०३.०४.२०२५ रोजी किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३८ वर्षे असावे.
शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथीलक्षम राहील.
माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांचा सैनिकी सेवेचा कालावधी अधिक ०३ वर्षे इतका राहील.
दिव्यांग उमेदवारांकरीता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील.
महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ५७ वर्षे राहील.

---Advertisement---

परीक्षा फी :
खुला प्रवर्ग – ₹६००/-
मागासवर्गीय – ₹३००/-
पगार :
या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. ३४५५५-८४५-३८७८०-११४०-५०१८०-१२६५-८६८६५ या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ एप्रिल २०२५
लेखी परीक्षा: मे/जून 2025

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now