---Advertisement---

महाराष्ट्र राज्य वीज पारेषणमध्ये 40 जागा रिक्त, असा करा अर्ज

By Chetan Patil

Published On:

mahatransco recruitment 2021
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी सातारा येथे 40 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

एकूण जागा : 40

पदाचे नाव :

१) अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन)

शैक्षणिक पात्रता :

या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

काही महत्त्वाच्या सूचना

उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शगीक्षां पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

दहावी गुणपत्रिकेवर असलेलं नाव आणि आधारकार्डवरील नाव सुसंगत असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना दहावी आणि ITI च्या सर्व सेमिस्टर्सच्या मार्कशीट्स अपलोड करणं बंधनकारक असणार आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना सर्व माहिती योग्यरीत्या भरणं आवश्यक असणार आहे.

अर्ज करताना आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी देणं आवश्यक असणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

इयत्ता दहावीची गुणपत्रिका

ITI च्या सर्व सेमिस्टर्सच्या गुणपत्रिका

ओळखपत्र, आधारकार्ड

जातीचा दाखला

शाळा सोडल्याचा दाखला

दोन पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2021

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.