---Advertisement---

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये 118 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MahaTransco Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आणि  03 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 118

---Advertisement---

रिक्त पदाचे आणि पदसंख्या :
1) पुणे – 10
2) कोल्हापूर – 39
3) कराड – 32
4) सांगली – 37

शैक्षणिक पात्रता : 01) इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण) 02) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय.टी.आय. (वीजतंत्री) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक अपलोड करणे अत्यावश्यक आहे.

वयाची अट : 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार – पगार नियमानुसार मिळेल

नोकरी ठिकाण : कोल्हापूर, कराड व सांगली (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख (पुणे & कोल्हापूर): 31 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख (कराड &सांगली): 03 ऑगस्ट 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
भरतीची जाहिरात पाहण्यसासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now