---Advertisement---

Mahavitaran Recruitment : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये 149 पदांसाठी भरती (मुदतवाढ)

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Nashik) नाशिक येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ही भरती प्रशिक्षणार्थी पदांसाठी होणार असून एकूण १४९ जागा रिक्त आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022   03 जून 2022 आहे.

एकूण जागा : १४९

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव :

1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)
2) वायरमन (तारतंत्री)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा व महाराष्ट्र शासनमान्यता प्राप्त आय.टी.आय. वीजतंत्री/ तारतंत्री उत्तीर्ण असावा (फेब्रुवारी २०१९ नंतर). गुणांची अट खुला प्रवर्ग किमान ६०% व अ.ज. उमेदवारांकरीता किमान ५५%.

वयाची अट: १२ मार्च २०२२ रोजी १८ वर्षे ते २१ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मालेगाव मंडल कार्यालय, १३२ के.व्ही. उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2022   03 जून 2022 आहे.
शुद्धीपत्रक (Corrigendum) : येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now