Mahavitaran : महावितरण 203 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 1, 2022
Follow Us

Mahavitaran Apprentice Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसुचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : २०३

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी
1 COPA (कोपा)34
2 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 109
3 वायरमन (तारतंत्री) 60

शैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)
वयाची अट: 31 ऑक्टोबर 2022 रोजी 18 ते 32 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2022
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: संबंधित कार्यालय

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now