MahaVitaran Gondia Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड गोंदियामध्ये रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.mahadiscom.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे.
एकूण जागा : 36
पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (विजतंत्री,तारतंत्री, कोपा)
शैक्षणिक पात्रता : ITI सह 10वी पास
नोकरी ठिकाण : गोंदिया
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे
वेतन श्रेणी:
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2022
फी: फी नाही
निवड पद्धत: चाचणी (test)
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
येथे अर्ज करा: www.mhrdnats.gov.in/







