⁠  ⁠

Mahavitaran मध्ये बंपर भरती ; 8वी ते 10वी पास उमेदवारांना संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Mahavitaran Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कोल्हापूर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : १७८

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician ५१
शैक्षणिक पात्रता :
१० वी परीक्षा उत्तीर्ण

२) तारतंत्री (वायरमन) / Wireman १२७
शैक्षणिक पात्रता :
८ वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही
पगार : ७,०००/- रुपये ते ८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in

जाहिरात (Notification) व ऑनलाईन (Apply Online) अर्ज :
पद क्र. १ : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
पद क्र. २ : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

Share This Article