Mahavitaran पुणे येथे 55 जागांसाठी भरती

Published On: डिसेंबर 2, 2022
Follow Us

Mahavitaran Recruitment 2022 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे येथे भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध काण्यात आलेला आहे पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ डिसेंबर २०२२ आहे. तर अर्ज पोहिचण्याची अंतिम दिनांक ०८ व ०९ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ५५

रिक्त पदाचे नाव :
१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician २५
२) तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman ३०

शैक्षणिक पात्रता :

०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व ०३) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली शासकीय (मान्यताप्राप्त) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे  आवश्यक आहे.

वयाची अट : ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ डिसेंबर २०२२
अर्ज पाठिवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय मानव संसाधन विभाग, राजगुरुनगर.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now