Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये 60 जागांसाठी भरती

Published On: जून 25, 2022
Follow Us

Mahavitaran Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अमरावती येथे भरती निघाली आहे. प्रशिक्षणार्थी पदांसाठी ही भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ६० जागा रिक्त असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : ६०

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician २०
२) तारतंत्री (वायरमन)/ Wireman ३०
३) कोपा/ COPA १०

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ जुलै २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now