MahaVitaran Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2026 आहे
एकूण रिक्त जागा : 300
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.) 94
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Electrical) (ii) 07 वर्षे अनुभव
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 05
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव
3) उपकार्यकारी अभियंता (DIST.) 69
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव
4) उपकार्यकारी अभियंता (Civil) 12
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
5) वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 13
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (CMA) (ii) 07 वर्षे अनुभव
6) व्यवस्थापक (F&A) 25
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (CMA) (ii) 03 वर्षे अनुभव
7) उपव्यवस्थापक (F&A) 82
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (CMA) / M.Com. किंवा B.Com + MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 जून 2025 रोजी, 35 ते 40 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹500+GST [मागासवर्गीय: ₹250+GST]
किती पगार मिळेल :
अतिरिक्त कार्यकारी अभियंता – 81850 -3250-98100-3455-184475/-
उपकार्यकारी अभियंता – 73580-2995-88555-3250-166555/-
वरिष्ठ व्यवस्थापक – 97220-3745-115945 – 4250-209445/-
व्यवस्थापक – 75890-2995- 90865 -3250- 168865/-
उपव्यवस्थापक – 54505-2580 – 67405 – 2715 -137995
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2025
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Reopen): 18 फेब्रुवारी 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
अधिकृत संकेतस्थळ : https://mahadiscom.in/







