---Advertisement---

मुंबईत 10 वी पाससाठी नोकरीची संधी! मेल मोटर सर्व्हिसमध्ये भरती, वेतन 20200

By Chetan Patil

Published On:

Mail Motor Service
---Advertisement---

Mail Motor Service Recruitment 2022 : मेल मोटर सर्व्हिस मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली असून यासाठी १० वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी आहे. एकूण पदांच्या १७ जागांसाठी ही भरती होणार असून पात्र उमेदवार दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०२२ आहे. 

Mail Motor Service Bharti 2022 एकूण जागा : १७

पदाचे नाव : कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी

शैक्षणिक पात्रता :

०१) मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा संस्थेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण.
२) हलके आणि भारी अवजड मोटर्स व ड्रायव्हिंग परवाना.
०३) हलकी व जड मोटर वाहन चालविण्याचा किमान ०३ वर्षे अनुभव आवश्यक
०४) मोटर तंत्रज्ञानाचे ज्ञान.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते २०२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ३० जून २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : O/o The Senior Manager (JAG), Mail Motor Service, 134-A Sudam Kalu Ahire Marg, Worli Mumbai – 400018.

अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now