---Advertisement---

मेल मोटर सर्व्हिस मुंबई भरती, 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी..

By Chetan Patil

Published On:

Mail Motor Service
---Advertisement---

Mail Motor Service Recruitment 2022

मेल मोटर सर्व्हिस (Mail Motor Service, Mumbai) मुंबई येथे भरती निघाली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : १७

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (मेकॅनिक मोटार वाहन) / Apprentice (Mechanic Motor Vehicle)
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ७०००/- रुपये ते ८५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now