Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 : मालेगाव महानगरपालिका मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार फायरमन / अग्निशमन विमोचक या पदासाठी ही भरती होणार असून पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 22 फेब्रुवारी 2023 आहे.
रिक्त पदाचे नाव : फायरमन / अग्निशमन विमोचक
शैक्षणिक पात्रता : 01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. 02) राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण.
वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : 14,000/- रुपये.
शारीरिक पात्रता :
उंची / छाती/ वजन | पुरुष | महिला |
उंची | किमान 165 से.मी. | किमान 162 से.मी. |
छाती | 81 से.मी. (फुगवून 5 से.मी. जास्त) | – |
वजन | 50 किलो | 50 किलो |
नोकरी ठिकाण : मालेगाव (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 22 फेब्रुवारी 2023
मुलाखतीचे ठिकाण : अग्निशमन केंद्र, जाखोट्या भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर मालेगाव.
अधिकृत संकेतस्थळ : www.malegaoncorporation.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा