---Advertisement---

MDL : माझगाव डॉक शिपबिल्टर्स मुंबई येथे 150 जागांसाठी भरती (आज लास्ट डेट)

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Mazagon Dock Bharti 2023 : माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 150

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव :
1) ग्रॅज्युएट अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Graduate Apprentice 135
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी.
संबंधित संसदेच्या कायद्याद्वारे अशी पदवी प्रदान करण्याचा अधिकार असलेल्या संस्थेने दिलेली अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी
वरील समतुल्य म्हणून राज्य सरकार किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा.

2) डिप्लोमा अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Diploma Apprentice 35
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात विद्यापीठाने दिलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा

वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे असावी.
वयात सवलत: – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Stipend) : 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड चाचणी/मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
अधिक निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया अधिकृत अधिसूचनेवर जा.

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mazagondock.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now