⁠
Jobs

Mazagon Dock माझगाव डॉक मुंबई येथे ४२५ जागांसाठी भरती ; ८वी-१०वी उत्तीर्णांना संधी

८ वी पास ते १० वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी एक संधी आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 425 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

ग्रुप-ए (Group-A)

१) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ Draftsman (Mechanical) २०
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

२) इलेक्ट्रीशियन/ Electrician ३४
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

३) फिटर/ Fitter ६२
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

४) पाईप फिटर/ Pipe Fitter ७२
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

५) स्ट्रक्चरल फिटर/ Structural Fitter ६३
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

ग्रुप-बी (Group-B)

१) फिटर स्ट्रक्चरल (उदा. आयटीआय फिटर)/ Fitter Structural (Ex. ITI Fitter) २०
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

२) इलेक्ट्रिशिअन/ Electrician १५
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

३) पाईप फिटर/ Pipe Fitter १५
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

४) वेल्डर/ Welder १५
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

५) संगणक चालक & प्रोग्रामिंग सहाय्यक/ Computer Operator & Programming Assistant १५
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

६) कारपेंटर/ Carpenter २१
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

ग्रुप-सी (Group-C)

१) रिगर/ Rigger ४७
शैक्षणिक पात्रता : ८ वी परीक्षा उत्तीर्ण

२) वेल्डर-गॅस आणि इलेक्ट्रिक/ Welder-Gas & Electric २६
शैक्षणिक पात्रता : ८ वी परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा: ०१ ऑगस्ट २०२१ रोजी १५ ते २१ [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : २,५००/- रुपये ते ८,०५०/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

र्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.mazagondock.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button