---Advertisement---

Mazagon Dock : माझगाव डॉकमध्ये 445 पदांची भरती, 8वी ते 10वी पाससाठी संधी..

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

Mazagon Dock Recruitment 2022 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, (Mazagon Dock Shipbuilders Limited) मुंबई येथे विविध पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ८ वी पास ते १० वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. एकूण ४४५ रिक्त जागांसाठी भरती होणार असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022  29 जुलै 2022 आहे. Mazagon Dock Bharti 2022

एकूण जागा : ४४५

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

ग्रुप A
1) इलेक्ट्रिशियन 40
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

2) फिटर 42
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

3) पाईप फिटर 60
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

4) स्ट्रक्चरल फिटर 42
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

ग्रुप B
5) फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 50
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

6) इलेक्ट्रिशियन 20
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

7) ICTSM 20
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

8) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 20
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

9) पाईप फिटर 20
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

10) वेल्डर 20
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

11) COPA 20
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

12) कारपेंटर 20
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

ग्रुप C
13) रिगर 31
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

14) वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 40
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
ग्रुप B: 16 ते 21 वर्षे
ग्रुप C: 14 ते 18 वर्षे

परीक्षा फी : जनरल/ओबीसी १००/[SC/ST/PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण: मुंबई

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2022  29 जुलै 2022

अधिकृत संकेतस्थळ : https://mazagondock.in/

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

1 thought on “Mazagon Dock : माझगाव डॉकमध्ये 445 पदांची भरती, 8वी ते 10वी पाससाठी संधी..”

Comments are closed.