Mazagon Dock Recruitment 2022 : माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई येथे १५०१ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ आहे.
एकूण जागा : १५०१
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
Skilled-I (ID-V)
1) AC रेफ.मेकॅनिक 18
शैक्षणिक पात्रता : NAC (AC रेफ.मेकॅनिक)
2) कॉम्प्रेसर अटेंडंट 28
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
3) ब्रास फिनिशर 20
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात ब्रास फिनिशर म्हणून काम केलेले असावे.
4) कारपेंटर 50
शैक्षणिक पात्रता : NAC (कारपेंटर/शिपराइट वूड)
5) चिपर ग्राइंडर 06
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 01 वर्ष अनुभव.
6) कम्पोजिट वेल्डर 183
शैक्षणिक पात्रता : NAC (वेल्डर किंवा समतुल्य)
7) डिझेल क्रेन ऑपरेटर 10
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
8) डिझेल कम मोटर मेकॅनिक 07
शैक्षणिक पात्रता : NAC (डिझेल मेकॅनिक/मोटर व्हेईकल मेकॅनिक/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक (सागरी डिझेल)
9) इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर 11
शैक्षणिक पात्रता : NAC (इलेक्ट्रिशियन) (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
10) इलेक्ट्रिशियन 58
शैक्षणिक पात्रता : NAC (इलेक्ट्रिशियन)
11) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 100
शैक्षणिक पात्रता : NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)
12) फिटर 83
शैक्षणिक पात्रता : NAC (फिटर)
13) गॅस कटर 92
शैक्षणिक पात्रता : NAC (स्ट्रक्चरल फिटर / फॅब्रिकेटर/ कंपोझिट वेल्डर)
14) मशीनिस्ट 14
शैक्षणिक पात्रता : NAC (मशीनिस्ट/मशीनिस्ट ग्राइंडर)
15) मिल राइट मेकॅनिक 27
शैक्षणिक पात्रता : NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM)
16) पेंटर 45
शैक्षणिक पात्रता : NAC (पेंटर)
17) पाइप फिटर 69
शैक्षणिक पात्रता : NAC (पाइप फिटर)
18) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर 344
शैक्षणिक पात्रता : NAC (स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर/फॅब्रिकेटर)
19) यूटिलिटी हैंड (स्किल्ड) 02
शैक्षणिक पात्रता : NAC (फिटर)
20) ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) 45
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
21) ज्युनियर QC इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) 05
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
22) ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT)04
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) रेडिओग्राफी इंटरप्रिटेशन, अल्ट्रासोनिक, चुंबकीय कण चाचणी, डाई पेनिट्रेट चाचणी मध्ये ISNT/ASNT स्तर II प्रमाणपत्र
23) ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)42
शैक्षणिक पात्रता : NAC (मेकॅनिकल)
24) प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल) 10
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
25) प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) 01
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.
26) स्टोअर कीपर 43
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/टेलीकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा
Semi-Skilled-I (ID-II)
27) सेल मेकर 04
शैक्षणिक पात्रता : ITI (कटिंग & टेलरिंग/कटिंग आणि शिवणकाम)
28) यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) 100
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
29) अग्निशामक (फायर फाइटर) 45
शैक्षणिक पात्रता : (i) फायर फाइटिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र (ii) अवजड वाहन चालक परवाना.
30) सेफ्टी इन्स्पेक्टर 06
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/सिव्हिल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
31) सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय) 04
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र सेनांमध्ये कमीतकमी 15 वर्षे सेवा.
Semi-Skilled-III (ID-VIA)
32) लाँच डेक क्रू 24
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण+GP रेटिंग कोर्स+01 वर्ष अनुभव किंवा नॉन GP + 03 वर्षे अनुभव
Special Grade (ID-VIII)
33) लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास 01
शैक्षणिक पात्रता : (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : १००/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) :
स्पेशल ग्रेड- 21,000/- से 79,380/-
स्किल्ड ग्रेड I- 17,000/- से 64,360/-
सेमी स्किल्ड III- 16,000/- से Rs.60,520/-
सेमी स्किल्ड ग्रेड I- 13,200/- से Rs.49,910/-
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 फेब्रुवारी 2022
परीक्षा (Online) : १५ मार्च २०२२ रोजी दिनांक जाहीर केली जाईल.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
हे देखील वाचा :
- मुंबई कस्टम्स मार्फत विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती
- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांच्या 526 जागांवर भरती
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 50 जागांवर भरती; वाचा पात्रता?
- 10वी-12वी अपयश; मात्र यूपीएससी परीक्षेत पाहिल्यात प्रयत्नात मिळविले यश
- नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. मार्फत विविध पदासाठी भरती