MCGM Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवीन भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 05 व 15 जून 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 07
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) विशेष शिक्षक (ग्रेड-I) -01
शैक्षणीक पात्रता : विशेष शिक्षकांसाठी किमान M.Ed ची पात्रता असणे आवश्यक आहे. 1 वर्षाच्या अनुभवासह ID/ASD/LD मध्ये किंवा B.Ed. 5 वर्षांच्या अनुभवासह.
2) विशेष शिक्षक (ग्रेड-II) – 04
शैक्षणीक पात्रता : किमान Spl.B.Ed.पात्रता असणे आवश्यक आहे. ID/ASD/LD मध्ये 1 वर्षाचा अनुभव किंवा Spl.D.Ed. आयडी/एएसडी/एलडी मध्ये पदवीधर आणि 3 वर्षांचा अनुभव.
3) व्यावसायिक समुपदेशक – 01
शैक्षणीक पात्रता : क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये M.A. आणि B.Ed (विशेष शिक्षक) दोन्ही पुनर्वसन कार्यात 2 वर्षांचा अनुभव
4) स्टाफ नर्स – 02
शैक्षणीक पात्रता : बी.एस्सी. नर्सिंग 3 वर्षांचा कोर्स, MNC नोंदणी, MSCIT, मराठी आणि इंग्रजीचे ज्ञान
5) ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट – 01
शैक्षणीक पात्रता : ASLP मध्ये पदवीधर असलेले ग्रेड II ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समतुल्य आणि RCI नोंदणी
वयाची अट : 38 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : 177/- रुपये.
पगार :
विशेष शिक्षक (ग्रेड-I) – 40,000/-
विशेष शिक्षक (ग्रेड-II) -32, 000/-
व्यावसायिक समुपदेशक -30,000/-
स्टाफ नर्स – 30,000/-
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट – 45,000/-
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 05 व 15 जून 2023
मुलाखतीचे ठिकाण : The Paediatric seminar hall 1st Floor T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
अधिकृत संकेतस्थळ: www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा