बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कनिष्ठ लघुलेखक’ पदाच्या 226 जागांसाठी भरती

mcgm bharti (1)

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरतीची जाहिरात जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे MCGM Bharti 2023 रिक्त पदाची संख्या : 226 रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लघुलेखकशैक्षणीक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा प्रथम प्रयत्नात … Read more

बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन भरती जाहीर ; पदवीधरांसाठी संधी..

MCGM Recruitment 2022

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये काही रिक्त पदांवर भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 08 ऑगस्ट 2023 आहे.  एकूण रिक्त जागा : 02 रिक्त पदाचे नाव : सहायक प्राध्यापकशैक्षणिक पात्रता : 01) उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक … Read more

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 53 जागांसाठी नवीन भरती

MCGM Recruitment 2022

MCGM Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 53 रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :1) सहायक कायदा अधिकारी 342) सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-II) 19शैक्षणिक पात्रता: (i) कायदा पदवी (LLB) (ii) MS-CIT/CCC किंवा … Read more

मुंबई महापालिकेत विविध पदांवर नवीन भरती ; दरमहा वेतन 25000 मिळेल..

MCGM Recruitment 2022

MCGM Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मार्फत विविध पदांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 08 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) कनिष्ठ ग्रंथपाल- 01शैक्षणिक पात्रता : कनिष्ठ ग्रंथपाल उमेदवार मुंबई … Read more

बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवीन भरती जाहीर

MCGM Recruitment 2022

MCGM Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवीन भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 05 व 15 जून 2023 आहे.  एकूण रिक्त जागा : 07 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :1) विशेष शिक्षक (ग्रेड-I) -01शैक्षणीक पात्रता : विशेष शिक्षकांसाठी किमान … Read more

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 जागांसाठी भरती जाहीर

MCGM Recruitment 2022

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 1178 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. त्यानुसार पात्र उमेवारांना 16 जून 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यांनतर अर्ज स्वीकारले जाणार नाही रिक्त पदाचे नाव : कार्यकारी सहायकआवश्यक पात्रता :1) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. … Read more

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 28 जागांसाठी भरती

MCGM Recruitment 2022

MCGM Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पत्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 मे 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 28 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) भौतिकोपचार तज्ञ – 08शैक्षणिक पात्रता : 01) उमेदवार मान्यताप्राप्त … Read more

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये निघाली नवीन भरती ; दरमहा 55,000 पर्यंत पगार मिळेल

MCGM Recruitment 2022

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 09 मे 2023 आहे. एकूण रिक्त पदे : 02 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) पूर्णवेळ असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट- 01शैक्षणिक पात्रता : असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे विकासात्मक अपंगत्वातील मान्यताप्राप्त … Read more

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरती जाहीर ; जाणून घ्या पात्रता??

MCGM Recruitment 2022

MCGM Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. याठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 एप्रिल 2023 आहे. एकूण रिक्त पदे : 01 रिक्त पदाचे नाव : ई.ई.जी तंत्रज्ञ / EEG Technicianआवश्यक शैक्षणिक पात्रता : बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी … Read more

MCGM Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी नवीन भरती

MCGM Recruitment 2022

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध पदे भरण्यासाठी नवीन भरती आयोजित केली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 31 मार्च व 10 एप्रिल 2023 आहे.  एकूण जागा : 14 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सहाय्यक प्राध्यापक (ऑर्थोपेडिक्स) / Assistant Professor (Orthopedics) 01शैक्षणिक पात्रता : … Read more