⁠  ⁠

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कनिष्ठ लघुलेखक’ पदाच्या 226 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरतीची जाहिरात जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे MCGM Bharti 2023

रिक्त पदाची संख्या : 226

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लघुलेखक
शैक्षणीक पात्रता :
उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला / विज्ञान/ वाणिज्य/ विधी किंवा तत्सम शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवार 100 गुणांची मराठी भाषा विषयाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) किंवा मराठी विषय असलेली तत्सम परीक्षा (उच्चस्तर / निम्नस्तर) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकषानुसार उत्तीर्ण असणे, तसेच, 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवार खालीलप्रमाणे टंकलेखन व लघुलेखनाच्या किमान / विहित गतीचे शासनाचे प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे.
मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. & मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि.
इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. & इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि.

परीक्षा फी : –
पगार :
M15 (Pay Matrix ) रु. 25,500 /- ते रु.81,100/-.

नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 ऑगस्ट 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023.
अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article