MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 जागांसाठी भरती जाहीर

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 1178 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. त्यानुसार पात्र उमेवारांना 16 जून 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यांनतर अर्ज स्वीकारले जाणार नाही

रिक्त पदाचे नाव : कार्यकारी सहायक
आवश्यक पात्रता :
1) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
2) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा.
3) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
4) उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

परीक्षा फी :
खुला प्रवर्गाकरिता- 1000/- रुपये
मागासप्रवर्गाकरिता – 900/- रुपये
पगार : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा