⁠  ⁠

मुंबई महापालिकेत विविध पदांवर नवीन भरती ; दरमहा वेतन 25000 मिळेल..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MCGM Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मार्फत विविध पदांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 08

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ ग्रंथपाल- 01
शैक्षणिक पात्रता
: कनिष्ठ ग्रंथपाल उमेदवार मुंबई विद्यापीठ वा तत्सम मान्यताप्राप्त विद्यापीठातील लायब्ररी सायन्समधील पदवी किंवा पदविकाधारक असणे आवश्यक आहे. उमेदवारास पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

2 कनिष्ठ आहारतज्ञ – 03
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतील वैधानिक विद्यापीठाच्या होम सायन्समधील पदवीधारक असावा किंवा डायटिक्स, न्युट्रीशन मधील पदव्युत्तर पदविकाधारक असावा. उमेदवारास मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

3) ऑप्टोमेट्रिस्ट – 01
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार हा शालांत (एस.एस.सी.) परीक्षेसह ऑप्टोमेट्रीमधील 3 वर्षांचा पदविकाधारक असावा किंवा उच्च माध्यमिक शालांत (एच.एस.सी.) परीक्षेसह बी.एस्सी. ऑप्टोमेट्रीमधील पदवीधारक असावा. पदवीधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

4) ऑडिओलॉजिस्ट – 03
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार भारत, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रलिया किंवा कॅनडा येथील मान्यताप्राप्त संस्थेतील ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपीमधील पदवी किंवा पदविकाधारक असावा. पदवीधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारास मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे

वयाची अट : 14 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 291/- रुपये + G.S.T.
इतका पगार मिळेल :
कनिष्ठ ग्रंथपाल – 25,000/- रुपये.
कनिष्ठ आहारतज्ञ – 25,000/- रुपये.
ऑप्टोमेट्रिस्ट – 25,000/- रुपये.
ऑडिओलॉजिस्ट – 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 14 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, कॉलेज बिल्डिंग, ताल मजला, रोख विभाग, खोली क्र. 15.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक कर

Share This Article