---Advertisement---

MCGM Bharti : संधी सोडू नका! बृहन्मुंबई महानगरपालिकेत मोठी पदभरती.. पगार 20,000

By Chetan Patil

Updated On:

mcgm bharti (1)
---Advertisement---

MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. समुदाय संघटक या पदासाठी ही भरती होणार आहे. एकूण जागा ११३ आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जून २०२२ आहे. 

पदाचे नाव : समुदाय संघटक/ Community organizer

---Advertisement---

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

०१) निम्नत्तम शैक्षणिक अर्हताः कोणत्याही शाखेतील पदवी तथापी, समाजशास्त्र विषयातील पदवी (BA.Sociology) अथवा समाजकार्य विषयातील पदवी (BSW) असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
०२) सामाजिक क्षेत्रामध्ये स्वयंसेवी संस्थेमध्ये किमान २ वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक.

०३) शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचे मराठी टंकलेखनाचे प्रति शब्द ३० व इंग्रजी टंकलेखनाचे प्रति शब्द ३० प्रमाणपत्रास प्राधान्य.
०४) शासनाच्या नियमाप्रमाणे एम.एस.सी.आय.टी. (MSCIT) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा एम.एस.ऑफिस, पॉवर पॉईंट, वर्ड, एक्सेल यांचे ज्ञान आवश्यक. तथापी, संबंधित प्रमाणपत्र अनिवार्य,
०५) मराठीचे ज्ञान आवश्यक

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २८ जून २०२२ 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, ५ वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- ४०००२८.

धिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now