MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MCGM Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत आहे.
एकूण जागा : १०
रिक्त पदाचे नाव : अनेस्थेसियोलॉजी / anesthesiologist
शैक्षणिक पात्रता : ०१) एमडी पदवी / एमएस / डीएनबी (अनेस्थेसियोलॉजी) ०२) ०३ वर्षे अनुभव ०३) MS-CIT प्रमाणपत्र. ०४) एसएससी मराठी विषय घेऊन उत्तीर्ण.
वयाची अट : २५ नोव्हेंबर २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५८०/- रुपये + जी.एस.टी. (१८% GST)
वेतन : १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : In Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा